बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतील धारावीसाठी गुडन्यूज!

मुंबई | कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतील रुग्णवाढीचं प्रमाण कमी झालं आहे. गेल्या पाच दिवसात धारावीतील रुग्णवाढीचा वेग मंदावलेला पाहायला मिळत आहे. काल धारावीत केवळ 10 रुग्ण आढळून आले.

मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर धारावीत कोरोनाने हातपाय पसरायला सुरु केले. धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे कोरोनाला आवरणं कठीण होईल की काय याची भीती होती. गेल्या महिन्यात धारावीत दिवसाला 80 ते 90 रुग्ण आढळले होते.

अगदी दाटीवाटीचा परिसर असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळणं कठीण झालं होतं. त्यानंतर पालिकेने धारावीकडे विशेष लक्ष देत अनेक उपाययोजना करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता धारावीतील आकडे कमी झाल्याचा दावा प्रशासन करत आहे.

गेले पाच दिवस धारावीत कोरोना रुग्णाची संख्या घटलेली दिसत आहे. तसेच गेल्या चार दिवस धारावीत नवीन कोरोनाबाधित रुग्ण 25 किंवा त्याहून कमी आढळत आहे. मात्र सध्या कोरोना रुग्णवाढीचा दर घटला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येला सरकार जबाबदार- प्रविण दरेकर

“आधी लोकसभा आणि विधानसभेचे वर्ग भरवा, मगच मुलांना शाळेत बोलवा”

महत्वाच्या बातम्या-

अर्थव्यवस्थेवरुन टीका करणाऱ्या राजीव बजाज यांना देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, म्हणाले…

“कोरोना संकटाच्या काळात भारताला मोदींसारखं नेतृत्व लाभलं हे देशाचं नशीबच”

‘रडण्या पलिकडे तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवणार?’; मनसेचा संजय राऊतांवर निशाणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More