Top News देश

दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले…

Loading...

नवी दिल्ली | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा सुरू असताना दुसरीकडे दिल्लीतील वातावरण ताणावपूर्ण आहे. या सगळ्या हिंसाचारावर डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी चर्चा केली. आमच्यात धार्मिक स्वातंत्र्याबद्दल चर्चा झाली. भारतातील लोकांना धार्मिक स्वातंत्र्य मिळावं, अशी मोदी यांची इच्छा आहे. त्यांनी चर्चेवेळी हे मला सांगितलं, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

Loading...

देशातील धार्मिक स्वातंत्र्यावर त्यांनी कठोर परिश्रम केले आहेत. या चर्चेत वैयक्तिक हल्ल्याबद्दल मी ऐकलं, पण मी त्यावर चर्चा केली नाही. हे सगळं भारतावर अवलंबून आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दोन दिवसांच्या दौऱ्या अखेरीस ट्रम्प यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी दोन्ही देशातील संबंध वृद्धिंगत करण्यावर जोर दिला.

ट्रेंडिंग बातम्या- 

‘समृद्धी महामार्गात मोठा घोटाळा झाला’; पृथ्वीराज चव्हाणांचे फडणवीसांवर गंभीर आरोप

वारीस की लावारीस त्याला सोडणार नाही; देवेंद्र फडणवीस आक्रमक

महत्वाच्या बातम्या- 

सदस्यांतून सरपंच निवडीचा मार्ग मोकळा; विधानसभेत विधेयक मंजूर

“बाळासाहेबांचे वंशज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनंदनाचा ठराव मांडतील का?”

डोनाल्ड ट्रम्प ज्या पक्षाचे, मी त्या पक्षाचा अध्यक्ष आहे- रामदास आठवले

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या