महाराष्ट्र मुंबई

कोरोनाला पळवून लावण्यासाठी ‘या’ तीन गोष्टी खा; नवा निष्कर्ष आला समोर!

मुंबई | कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. यामुळे कोरोना होऊ नये म्हणून सगळेच जण काळजी घेत आहेत तसेच रोगप्रतिकार शक्ती कशी वाढेल, याकडे लक्ष देत आहेत.

कोरोनाशी लढण्यासाठी ग्रीन टी, चॉकलेट आणि द्राक्षाचं सेवन करावं, असा निष्कर्ष समोर आला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी ग्रीन टी, चॉकलेट आणि द्राक्षाचं सेवन बळ देऊ शकते, अशी माहिती अभ्यासातून समोर आली आहे.

ग्रीन टी, चॉकलेट आणि द्राक्षामधील केमिकल कोरोना एंझायम ब्लॉक करते ज्याच्यापासून कोरोना पसरतो. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार प्रोटीज इंझायमच्या मदतीने कोरोना पसरतो. जर हेच द्रव्य आपण शरीरात पसरणं थांबवलं तर कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

दरम्यान, आम्ही औषधी वनस्पतींवर संशोधन करीत आहोत, ज्यामुळे कोरोनाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते, असं अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ज्ञ डी. यू. शी यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

दिल्लीतील शेतकरी आंदोलकांचा मोदी सरकारला अल्टिमेटम; घेतला हा मोठा निर्णय!

राज्य सरकारच्या पाठपुराव्याला यश, मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांची मोठी माहिती

गांजा ड्रग्ज नव्हे तर औषध; भारतासह 27 देशांचं समर्थन, पाकिस्तानचा मात्र विरोध!

“फक्त नवरदेवाने लग्नाची घाई करुन होत नाही, घरच्यांनीही मनावर घेतलं पाहिजे”

“अमर, अकबर, अँथनी’ हिट!; रॉबर्ट सेठ हरला”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या