बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ईडीच्या नोटीस नंतर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…; पाहा व्हि़डीओ

मुंबई | शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे अनिल परब अडचणीत सापडल्याचं दिसतंय. यावर अनिल परब यांना माध्यमांनी प्रश्न विचारले. यावर उत्तर देताना मला ईडीची नोटीस आली असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, कोणत्या संदर्भात ईडीने मला नोटीस पाठवलेली आहे ते पत्रात नमूद केलेलं नाही, असंही परब यांनी म्हटलं आहे. तसेच कायदेशीर आलेल्या नोटीसचं उत्तर मी कायदेशीरच देईल, असं देखील त्यांनी म्हटलंय. याबाबत अनिल परब आणखीन काय म्हटलंय हे आपण व्हिडीओमध्ये पाहूया.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

‘अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा’; काँग्रेसची मोठी मागणी

भारतीय खेळाडूंकडून लयलुट सुरूच; आणखी 3 पदकं भारताच्या खात्यात

‘शेतकऱ्यांची डोकी फोडून तुम्हाला जनआशीर्वाद मिळणार का?’; शिवसेनेचा संतप्त सवाल

अवनीची ऐतिहासिक कामिगरी! अवनी लेखराने पटकावलं सुवर्णपदक

अमेरिकेचा एअर स्ट्राईक! ड्रोन राॅकेटचा वापर करून आयसीसचा मोठा डाव उधळला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More