देशात आणीबाणी सुरू होणार आहे- अरुंधती रॉय

पुणे | देशातील डाव्या विचारसरणीच्या विचारवंतांवर आणि चळवळीतील कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. यावरून देशात आता आणीबाणी सुरू होणार आहे, अशी प्रतिक्रिया लेखिका अरूंधती रॉय यांनी दिली आहे. 

दिवसाढवळ्या हत्या करणाऱ्यांवर, जमावाकडून हत्या करणाऱ्यांवर आपल्या देशात कारवाई केली जात नाही. मात्र, न्यायासाठी लढा देणाऱ्यांना तुरूंगात पाठवलं जात आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, भारत नक्की कोणत्या दिशेने चालला आहे, हे यातून दिसून येत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.  

महत्त्वाच्या बातम्या-

-ज्यामुळे तुरूंगाची हवा खावी लागली त्याच्याच भेटीला भुजबळांची स्वारी

-भाजप विरोधी आघाडीत मनसे असेल काय? काय म्हणाले शरद पवार…

-पहिल्यांदा भाजपला हटवू मग सर्वात मोठ्या पक्षाचा पंतप्रधान बनवू-शरद पवार

-लोकसभेसाठी शिवसेना दिवाळीपर्यंत करणार उमेदवार जाहीर; ‘या’ नावांची चर्चा

-यापुढं खपवून घ्यायचं नाही, आता मोदींना धडा शिकवायचा- स्टालिन

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या