Top News महाराष्ट्र मुंबई

आणखी 1 दिवस ही फिक्स मॅच चालणार मग मी….- देवेंद्र फडणवीस

मुंबई |   दै. सामनासाठी कार्यकारी संपादक आणि शिवसेना नेते संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची विशेष मुलाखत घेत आहेत. या मुलाखतीला देवेंद्र फडणवीस यांनी फिक्स मॅच म्हणत मुलाखतीवर टीका केली आहे.

फडणवीस म्हणाले, “WWF ची आपण पाहिलीये का… तशी पूर्वी नूरा कुस्ती देखील व्हाचची… त्याला मॅच फिक्सिंग असं म्हणतात. असंच मॅच फिक्सिंग म्हणतात… आणखी एक दिवस ही फिक्स मॅच चालणार आहे. मॅच फिक्सिंग एकदा संपू द्या मग मी यावर योग्य वेळी उत्तर देतो”, असं सूचक विधान फडणवीसांनी केलं आहे.

फडणवीसांनी यावेळी आदित्य ठाकरे यांचाही समाचार घेतला. “मुख्यमंत्र्यांना जे वाटतायेत त्यांना ते मंत्री बनवतायेत. पण मंत्री बनल्याने शहाणपण येतंच असं नाही… जाऊ द्या नया है वह…” अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरे यांना फटकारलं.

दरम्यान, संजय राऊत यांच्यावर देखील फडणवीसांनी निशाणा साधला. स्वत:चं स्वत:ला मारून घ्यायचं आणि मग रडायचं असे सध्या त्यांचं वर्तन असल्याचं फडणवीस म्हणाले. तसंच राज्य राज्य सरकार कोरोनाचे आकडे लवपत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या बातम्या-

रूग्णाची संख्या लपवण्यासाठी कमी चाचण्या, पण लक्षात ठेवा…., फडणवीसांचा सरकारला इशारा

‘नया है वह…’ म्हणत फडणवीसांनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली!

महाराष्ट्रातल्या या शहरात लॉकडाऊन वाढवला, आयुक्तांनी काढले आदेश

धक्कादायक! ‘One Plus मोबाईल कंपनीनं कपड्यांच्या आरपार पाहता येणारा कॅमेरा बनवला, पण आता…

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, रेखा यांचा बंगला सील!

अमिताभ यांच्या पाठोपाठ अभिषेकचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, सचिन तेंडुलकरचं लगोलग ट्विट, म्हणतो…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या