Loading...

सुषमा स्वराज यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी निवासस्थानी

नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा फडकवणाऱ्या देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री निधन झालं आहे.

सुषमा स्वराज यांचं पार्थिव एम्स रूग्णालयातून त्यांच्या जंतर-मंतर येथील निवास्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता त्यांचं पार्थिव दिल्लीतील भाजप कार्यालयात ठेवण्यात येणार असल्याचं कळतंय.

Loading...

सुषमा स्वराज यांच्या अचानक झालेल्या निधनानं अनेकांना धक्का बसला आहे. सुषमा स्वराज यांच्या निधानंतर सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, सुषमा स्वराज यांच्या निधनाने देशावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-…त्या मला शरद भाऊ असं म्हणून संबोधायच्या- शरद पवार

-सुषमाजी, देश तुम्हाला कधीही विसरणार नाही- नरेंद्र मोदी

-मी या दिवसाची वाट पाहात होते; मृत्यूआधी केलेलं सुषमा स्वराज यांचं ट्विट व्हायरल

Loading...

-माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन

-अभिनेत्री सई ताम्हणकरचे बोल्ड फोटो सोशल मीडियात व्हायरल

 

Loading...