नागपूर | केद्रींय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात आशिष देशमुख लोकसभेला उभं राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत नितीन गडकरी आणि आशिष देशमुख अशी लढत होणार आहे.
भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, खासदारकी मिळावी म्हणून देशमुख प्रयत्नशील आहेत. त्यांनी भाजपवरच जोरदार टीकाही केली होती, मात्र ते आता काँग्रेसमध्ये जाणार आहेत, तेव्हा काँग्रेस देशमुखांना लोकसभेची उमेदवारी देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-राहुल आणि सोनिया गांधींनी सेवाग्राममध्ये जेवणाची ताट स्वत: धुतली!
-मोदी सरकारचा खरा चेहरा जगासमोर आला- सुप्रिया सुळे
-मुलगा पार्थ निवडणूक लढवणार का? अजित पवार म्हणाले…
-भाजपला मोठा धक्का; आणखी एका आमदाराचा राजीनामा
-‘मर जवान, मर किसान’ हीच मोदी सरकारची मानसिकता- नवाब मलिक
Comments are closed.