मुंबई | खासगी आणि कंत्राटी वाहनांचा भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रवाशांची अतिरिक्त होणारी लूट थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
खासगी वाहनांना गर्दीच्या हंगामात एसटीच्या जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.
जास्त भाडे आकारणाऱ्या वाहनांचे परवाने रद्द करण्यात येतील. यासंदर्भात शासनाने निर्णय जारी केला आहे, असंही रावते यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या –
-मुलगी पाचव्या मजल्यावरुन थेट वडिलांच्या अंगावर पडली, वडिलांचा मृत्यु
-नीरव मोदी आता लंडनहूनही पळाला…
-खांदेपालट दिल्लीच्या पथ्यावर… नवा कर्णधार चमकला…
-मतदान करणं माझा लोकशाही हक्क!, मल्ल्या कर्नाटक निवडणुकीत मतदान करणार?
–आता स्वत:च्या मुलीनेही सोडली आसारामची साथ
Comments are closed.