राज्य मंत्रिमंडळाची जीएसटीच्या मसुद्याला मान्यता, सेनेचाही पाठिंबा

मुंबई | केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी विधेयकाच्या धर्तीवर राज्य मंत्रिमंडळानं महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयकाच्या मसुद्याला मान्यता दिलीय. शिवसेनेने सुचवलेले ३ बदल केल्यानंतर विधेयकाच्या मसुद्याचा मार्ग मोकळा झालाय. मुंबईला महापालिकेला नियमित पैसे मिळावेत ही त्यापैकी एक महत्त्वाची मागणी होती. 

राज्य सरकारने जीएसटीसाठी विशेष अधिवेशन बोलवलं आहे. दरम्यान, महाराष्ट्राआधी मध्य प्रदेशनं हा कायदा मंजूर केला आहे. 

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा