Top News देश राजकारण

स्वेच्छानिवृत्तीनंतर गुप्तेश्वर पांडेंची राजकारणात एन्ट्री; ‘या’ पक्षात करणार प्रवेश!

बिहार | ऐच्छिक सेवानिवृत्ती स्विकारल्यानंतर बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे जनता दलमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश करुन गुप्तेश्वर पांडे राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे.

कार्यकाळ संपण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक असताना त्यांनी सेवानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी गुप्तेश्वर पांडे राजकारणात पाऊल ठेवणार असल्याचं बोललं जात होतं. हा अंदाज खरा ठरला आहे

गुप्तेश्वर पांडे यांना जनता दलातर्फे विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मी पुन्हा सांगतोय… मी ड्रग्ज घेत नाही आणि माझ्या त्या पार्टीतही ड्रग्ज नव्हते”

“सुशांतच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास भरकटतोय”

आनंदाची बातमी: ऑक्टोबरपासून ‘या’ भारतीय लसीच्या तिसऱ्या टप्यातील चाचणी सुरु

धक्कादायक! राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने पार केला एवढ्या लाखांचा टप्पा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या