Top News मनोरंजन

सोनम कपूरची बातच न्यारी! हटके अंदाजात दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा

मुंबई | आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. प्रत्येकाने आपल्या आपल्या खास शैलीत नवीव वर्षाचं स्वागत करत शुभेच्छा दिल्या आणि आपल्या संकल्पाबद्दल माहिती दिली. मात्र अभिनेत्री सोनम कपूरने जरा हटके अंदाजात नवीव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनमने तिचा पती आनंद आहुजा किस करताचा फोटो तिने सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केला आहे. विशेष म्हणजे सोनमने यापूर्वी कधीच असा फोटो शेअर केला नव्हता. मात्र किस करतानाचा फोटो शेअर करत तिने सा-यांचेच लक्ष खेचून घेतलं आहे.

सोनमने आपला 2021 मधील संकल्प सांगत आपल्या पतीसोबतच फोटो शेअर केला आहे. सध्या या फोटोची सोशल माध्यमांवर चांगलीच चर्चा रंगली आहे.

दरम्यान, सध्या सोनम कपूर स्कॉटलंडला असून ग्लासगो येथे क्राइम थ्रिलर ‘ब्लाइंड’च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात एका अंध पोलीस अधिकाऱ्याची कथा दाखवण्यात येणार आहे. जो सीरियल किलरचा शोध घेत असतो. यामध्ये विनय पाठक, पूरब कोहली आणि लिलेट दुबे दिसणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं काय झालं?”

‘एकच वादा अजितदादा’ vs ‘पुण्याची ताकद गिरीष बापट’, भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

‘काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का?’; बाळासाहेब थोरात म्हणाले….

“विचार करा कोरोना काळात पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केलं असतं तर?”

‘कबीर सिंग’मधील मराठमोळ्या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या बोल्ड फोटोनं खळबळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या