भाजप असं जिंकणार गुजरात, हार्दिकनं फोडला प्लॅन!

अहमदाबाद | भाजप ईव्हीएममध्ये घोटाळा करुन गुजरात विधानसभा निवडणूक जिंकणार असल्याचा दावा हार्दिक पटेलने केला आहे. त्याने ट्विटरवर यासंदर्भात काही ट्विट केलेत.

भाजप निवडणूक हरण्याच्या वाटेवर आहे, त्यामुळे शनिवारी आणि रविवारी रात्री ईव्हीएममध्ये गडबड केली जाणार आहे, असा दावा हार्दिक पटेलने केलाय. ईव्ही

गुजरातमध्ये भाजप निवडणूक हरली तर भाजपचं पतन निश्चित आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये गडबड करुन भाजप गुजरात जिंकेल मात्र ईव्हीएमवर संशय नको म्हणून हिमाचलची निवडणूक हरेल, असा दावाही हार्दिकने केलाय.