औरंगाबाद महाराष्ट्र

‘ते’ ओरिजनल मराठा नाहीत तर चायनीज मॉडेल आहेत- नितेश राणे

औरंगाबाद | विनायक मेटे हे ओरिजनल मराठा नाहीत तर ते चायनीज मॉडेल आहेत, अश्या बोचऱ्या शब्दात आमदार नितेश राणे यांनी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यावर टीका केली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर आता आमदार खासदार तुमच्याकडे मत मागायला येतील तेव्हा तुम्ही मराठा समाजाचे म्हणून काय केले? असा सवाल त्यांनी केला आहे. 

मराठा तरुणांना तुरुंगात डांबले जात असताना तुम्ही काय करत होता?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

रविवारी मराठा समाज गंगापूर तालुक्याच्या वतीने नितेश राणे यांचा ‘स्फूर्ती नायक’ या पुरस्काराने गौरवण्यात आलं.

महत्वाच्या बातम्या-

हर्षवर्धन जाधव यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचं आहे- नितेश राणे

ज्याच्या हाती चहाचा उष्टा कप द्यायचा त्याच्या हाती देश दिला; दिल्लीत पोस्टरबाजी

-“मुख्यंमत्री मला भावासारखे; पण भावानं लाथ मारल्यावर दुसरं घर शोधायला लागणार”

चंद्राबाबू नायडूंच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा; संजय राऊत चंद्राबाबूंना भेटले

“काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी जमिनीवर राहून काम करणाऱ्या नेत्यांना बळ द्या”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या