Top News

हिना गावित हल्ला प्रकरणी 25 जणांवर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल; 3 जणांना अटक

धुळे | भाजपच्या नंदुरबारच्या खासदार हिना गावित हल्ला प्रकरणी 25 जणांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी खासदार हिना गावित यांच्या गाडीची तोडफोड केली होती. याप्रकरणी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी गावित यांनी लोकसभेत केली होती. 

दरम्यान, पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत कारवाईचा बडगा उगारला आहे. आरोपींवर अॅट्रॉसिटीसह आयपीसीच्या कलम 307, 143, 147 आणि 341 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-उदयनराजे भोसले आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात नेमंक चाललंय काय?

9 आॅगस्टला काय कराल? मराठा क्रांती मोर्चाकडून निवेदन जारी!

-खासदार अडसुळांविरोधात नवनीत राणा आक्रमक; पोलिस आयुक्तलयावर भव्य मोर्चा

-मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही, हे सरकारनं स्पष्ट सांगून टाकावं- उदयनराजे

-मला वाटेल ते मी करेन- ऐश्वर्या राॅय-बच्चन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या