Top News

हिना गावित हल्ला प्रकरण; 18 मराठा आंदोलकांना जामीन मंजूर

धुळे | भाजप खासदार हिना गावित यांच्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या 18 मराठा आंदोलकांना जामीन मिळाला आहे. न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

खासदार हिना गावित धुळ्यामध्ये आल्या होत्या तेव्हा आक्रमक मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली होती. त्यामुळे हिना गावितांनी गुन्हा दाखल केला होता. तेव्हा पोलिसांनी 22 मराठा आंदोलकांना अटक केली होती.

दरम्यान, वकिलांच्या अडीच तासांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. 22 पैकी 18 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपला जसं सत्तेवर आणलं तसं खाली पण खेचू; भाजप खासदाराचा इशारा

-“माझा बाप कोण आहे तुला माहीत आहे का?”अक्षय कुमारची मजेदार जाहिरात

-लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणं अशक्य- निवडणूक आयुक्त

-… तर मोदी रशियासोबतही आपल्या निवडणुका घेऊ शकतात!

-देशभक्ती जागं करणारं ‘पलटन’चं नवं गाणं, एकदा नक्की पहा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या