खलनायक नाही, मी नायक आहे- सदाभाऊ खोत

मुंबई | शेतकरी आंदोलनावरुन होत असलेल्या टीकेवर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मला खलनायक ठरवले जात आहे. मात्र मी खलनायक नसून नायक आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

मी वारकरी सांप्रदायात जन्माला आल्याने माझ्यावर चांगले संस्कार झालेत. तसेच कृषीमंत्री असल्याने मी शेतकऱ्यांना पेरणीसाठी चांगलंच बी देणार, असा टोला त्यांनी राजू शेट्टी यांना लगावला.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या

1 Comment

  1. काय वाटायचे खलनायक नही नायक हु मै संजयदत्त चा डायलाॅग आठवला.

Comments are closed.