देश

“पतीच्या मृत्यूचे वृत्त ऐकून मी रडले नाही”

नवी दिल्ली | ‘लान्सनायक’ नाझीर हे हुतात्मा झाल्याचे बातमी जेव्हा माझ्या कानावर आली, तेव्हा मला अजिबात रडू आले नाही. अशी भावना हुतात्मा नाझीर अहमद वाणी यांच्या पत्नी मेहजबीन वाणी यांनी व्यक्त केेली आहे.

यापेक्षा मी दहशतवाद्यांच्या प्रभावाखाली असणाऱ्या युवकांना योग्य ते मार्गदर्शन आणि दिशा देण्याचे काम करणार आहे, त्या प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभुमीवर बोलत होत्या.

मेहजबीन वाणी यांना आज प्रजासत्ताक दिनी मरणोत्तर अशोक चक्र राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानपुर्वक प्रधान करण्यात येणार आहे.

दरम्यान, नवी दिल्ली येथे होणाऱ्या आज, प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख सोहळ्यात वाणी यांचे संपुर्ण कुटुंब ‘अशोकचक्र’चा सन्मान स्वीकारणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेस संपली असं समजू नका, अशोक चव्हाणांचा राष्ट्रवादी, शेकापला इशारा

-चांगली खेळी करुनही ‘हिटमॅन’च्या पदरी निराशा, इतक्या धावांनी शतक हुकलं

-हे तर मनुवादी सनातन्यांचे मुकुटमणी- जितेंद्र आव्हाड

-स्वतंत्रते न’बघवते!; राज ठाकरेंचा पुन्हा मोदी-शहा जोडीवर हल्लाबोल

-युवराज सिंगची जबरदस्त खेळी, मुंबई इंडियन्स म्हणते…, पाहा व्हीडिओ-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या