देश

जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा मीच मुख्यमंत्री होणार!

बंगळुरू | जनतेच्या आशीर्वादाने मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार, असं वक्तव्य कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलं आहे. ते एका सभेत बोलत होते.

सध्या राजकारणात जात आणि पैसाच बोलतो. मला वाटत होते की जनता मला पुन्हा मुख्यमंत्री करेल. पण दुर्दैवाने तसे झाले नाही, राजकारणात जय-पराजय होतच असतो, असं ते म्हणाले.

दरम्यान, विरोधक एकत्र आल्यामुळे आपण मुख्यमंत्री होऊ शकलो नाही, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठा समाजाशी गद्दारी करणाऱ्यांवर बहिष्कार टाकणार; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

-नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांचं ते गुपित अखेर बाहेर!

-लवकरच शिवसेनेचा भगवा मंत्रालयावर फडकेल आणि खरीखुरी शिवशाही येईल!

-2019ची लोकसभा निवडणूक भाजप-आरएसएस विरूद्ध विरोधी पक्ष अशी असेल!

-राहुल गांधींनी एकदा आरएसएसमध्ये यावं आणि एक- दोन वर्ष राहावं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या