महाराष्ट्र मुंबई

माझं नाव अंबानी असतं तर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप झाला नसता!

मुंबई | माझं नाव कन्हैया अंबानी असतं तर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप झाला नसता, असं जेनयूचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार म्हणाला. तो एका वृत्तवाहिनीशी बोलत होता.

जेनयूतील वादानंतर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला. जर मी कन्हैया अंबानी असतो तर माझ्यावर हा आरोप करण्यात आला नसता, मी एका गरीब कुटुंबातील असल्यामुळेच मला यात अडकवण्यात आलं.

दरम्यान, देशात जे कमकुवत आहेत त्यांचा फायदा घेतला जात आहे, ज्या दिवशी सगळे कमकुवत एकत्र येतील त्या दिवशी फायदा उठवणाऱ्यांची संख्या कमी होईल, असंही तो म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या-

-ज्यांनी भाजपला सत्तेत बसवलं तेच आता खाली खेचतील; मुंडेंचा भाजपवर हल्लाबोल

-वर्षभर काय करायचे ते करून घ्या, त्यानंतर ‘चुन-चुनके…’; धनंजय मुंडेंचा भाजपाला इशारा

-अटलजींच्या श्रद्धांजली सभेत गडकरींनी कार्यकर्त्यांचे कान उपटले

-मराठा आरक्षणासाठी आमदार, खासदार आक्रमक; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

-मुख्यमंत्र्यांना जमत नसेल तर त्यांनी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री द्यावा- सुप्रिया सुळे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या