खेळ

टी-20च्या रंगतदार सामन्यात भारताचा निसटता पराभव

हॅमिल्टन | भारत विरूद्ध न्यूझीलंडच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने सामना 4 धावांनी गमावला आहे. मात्र सामना हा शेवटच्या चेंडूपर्यंत चालला अखेर भारताच्या हातात निराशाचं राहिली.

विजय शंकरने तुफानी बल्लेबाजी करत 43 धावा केल्या मात्र त्यांच अर्धशतक हुकलं. 

हार्दिक पांड्याने आणि रिषभ पंतने आपला तुफानी अंदाज आजच्या सामन्यात दाखवला. मात्र आजच्या सामन्यात गोलंदाजांनी पाहिजे तशी कामगिरी केली नाही.

दरम्यान, भारताने यजमान संघाला शेवटपर्यंत टक्कर दिली. मात्र भारताच्या हातातून हा सामना निसटला.

महत्वाच्या बातम्या-

-मी जे बोललो त्यात औचित्यभंग ते काय?- अमोल पालेकर

-यूपीएससी करणाऱ्यांसाठी खुशखबर; आता नापास झालात तरी मिळणार नोकरी!

…म्हणून भाषणं करतात काय, चोर कुठले!- पंकजा मुंडे

“चंद्राबाबू ज्यांना शिव्या देतात त्यांच्याच कुशीत जाऊन बसतात”

“कलेक्टर साहेब एकतर कर्जमाफी द्या नाहीतर मरण्याची परवानगी तरी द्या”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या