कांगारुंना धोबीपछाड; टीम इंडियाचा एेतिहासिक विजय

कांगारुंना धोबीपछाड; टीम इंडियाचा एेतिहासिक विजय

अॅडलेड| भारताचा कर्णधार विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली  अॉस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी एेतिहासिक विजय मिळवला आहे.

भारताने दिलेलं 323 धावांचं आव्हान त्यांना झेपलं नाही. त्यांचा दुसरा डाव 293 धावांवर गडगडला. 

दुसऱ्या डावात भारताने सर्वबाद 307 धावा केल्या. आणि यजमानांपुढे जिंकण्यासाठी 323 धावांचं आव्हान दिलं. 

दरम्यान, दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत  कांगारुंना विजयापासून रोखलं. पहिल्या डावात 123 आणि दुसऱ्या डावात 71 रन्स करणारा चेतेश्वर पुजारा भारताचा विजयाचा शिल्पकार ठरला.

महत्वाच्या बातम्या-

अहमदनगरमध्येही भाजप आघाडीवर, पाहा काय आहेत पहिले कल…

-निकालाआधीच श्रीपाद छिंदमला दणका; भाऊ श्रीकांत छिंदमला अटक

-राम मंदिरासाठी भीक मागत नाही, अध्यादेश काढा; संघाने भाजपला सुनावले

-भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यानं मोफत वाटला कांदा

-“मराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान”

Google+ Linkedin