खेळ

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई |  भारताचे माजी कर्णधार आणि उत्तम क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे दिर्घ आजाराने निधन झाले आहे. बुधवारी रात्री मुंबईच्या जसलोक रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

वाडेकर 77 वर्षांचे होते. बऱ्याच काळापासून ते आजारी होते. आक्रमक फलंदाज म्हणून वाडेकरांची ओळख होती. वाडेकरकरांच्या प्रतिनिधीत्वाखाली भारताने पहिल्यांदा परदेशात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. 

दरम्यान, त्यांच्या उत्कृष्ट खेळासाठी सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-“भगवा फेटा बांधून भाषण केल्याने हिंदुत्वाचे प्रश्न सुटणार आहेत का?”

-धक्कादायक!!! हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्याचा डाव होता?

-माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर; व्हेंटिलेटरवर ठेवल्याची माहिती

-शरद पवारांवर टीका केल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा राडा

-राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांचे अनुकरण करायला हवे- राष्ट्रपती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या