मनोरंजन

आईच्या वाढदिवसानिमित्त जान्हवीने शेअर केला ‘हा’ फोटो, पहा फोटो

मुंबई | बाॅलीवूडची चांदणी अभिनेत्री श्रीदेवीची आज 55 वी बर्थ अॅनिव्हर्सरी आहे. त्या निमित्ताने श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूरनं आई बरोबरचा लहानपणीचा एक फोटो शेअर केलाय.

हा फोटो जान्हवीचा लहानपणीचा आहे. या फोटोत श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यासोबत तीन वर्षांची जान्हवी दिसत आहे. या फोटो सोबत तीनं काहीही कॅप्शन दिलेलं नाही.

दरम्यान, जान्हवीने धर्मा प्रॉडक्शनच्या ‘धडक’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ईशान खट्टर मेन लीडमध्ये झळकला. आता ती ‘तख्त’ या चित्रपटात झळकणार आहे.

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

महत्त्वाच्या बातम्या-

-गर्लफ्रेंण्ड दुसऱ्या मुलाशी बोलते म्हणून तरूणाचा इमारतीवरून चढून राडा!

-जिओच्या ग्राहकांसाठी खूशखबर…15 ऑगस्टला देणार मोठं गिफ्ट

-लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का, विराटची कंबरदुखी वाढली

-काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसचे आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश?

-मोदींची एकतर्फी मुलाखत म्हणजे प्रपोगंडाच; शिवसेनेची सामनातून टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या