सर जिओ नहीं चल रहा है; ग्राहकाची थेट मुकेश अंबानींकडेच तक्रार!

मुंबई | अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाच्या रिशेप्शन पार्टीत गमतीशीर प्रकार घडला. एका फोटोग्राफरने जिओ सीमची तक्रार थेट कंपनीचे मालक मुकेश अंबानी यांच्याकडेच केली. 

1 डिसेंबरला पार पडलेल्या या पार्टीला मुकेश अंबानी यांनी आपल्या कुटुंबासह हजेरी लावली. यावेळी ‘सर जिओ नहीं चल रहा है’ असं एका फोटोग्राफरने त्यांना सांगितलं. 

ऐन सोहळ्यात त्यांना हा बुचकळ्यात टाकणारा प्रश्न विचारण्यात आला, त्यामुळे मुकेश अंबानीसुद्धा काही काळ गडबडले होते. 

मुकेश अंबानींनी हसऱ्या चेहऱ्यानं या प्रश्नाला उत्तर दिलं. तेवढ्यात अभिनेता संजय दत्त तिथे आल्याने त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग टळला.

पाहा व्हीडिओ- 

 

View this post on Instagram

 

#ambani family at #deepikapadukone #ranveersingh #weddingreception #deepveerkishaadi ❤️❤️❤️ @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

महत्वाच्या बातम्या-

-महेश कोठारेंच्या घरावर ‘स्पेशल 5’ चा छापा

-DYSP भाग्यश्री नवटकेंना जेलमध्ये टाका, अन्यथा हायकोर्टात जाणार!

-आमदार अनिल गोटेंचा भाजपला आणखी एक मोठा धक्का

-गिरीश महाजनांसारख्या आरतीबाज लोकांपासून मुख्यमंत्र्यांनी सावध राहावे!

-रामराजे नाईक निंबाळकरांवर गुन्हा दाखल करा; आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी