Top News

जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिदवर गोळीबार!

नवी दिल्ली | जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी उमर खालिदवर गोळीबार करण्यात आला आहे. मध्य दिल्लीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या गोळीबारात उमर खालिद थोडक्यात बचावला आहे.

उमर खालिद या क्लबच्या परिसरातील एका चहाच्या टपरीवर काही लोकांसमवेत उभा होता. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या हल्ल्यात उमर खालिद थोडक्यात बचावला. 

दरम्यान, जेएनयूच्या कॅम्पसमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप उमर खालिदवर करण्यात आला होता. 

महत्त्वाच्या बातम्या-

-शरद पवारांना डोकं नाही-उद्धव ठाकरे

-आईच्या वाढदिवसानिमित्त जान्हवीने शेअर केला ‘हा’ फोटो, पहा फोटो

-गर्लफ्रेंण्ड दुसऱ्या मुलाशी बोलते म्हणून तरूणाचा इमारतीवरून चढून राडा!

-जिओच्या ग्राहकांसाठी खूशखबर…15 ऑगस्टला देणार मोठं गिफ्ट

-लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का, विराटची कंबरदुखी वाढली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या