बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कबीर सिंगच्या प्रितीचा हाॅट अंडरवाॅटर व्हिडीओ तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

मुंबई | हिंदी चित्रपट ‘कबीर सिंग’ मधून प्रचंड प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री कियारा अडवाणी अर्थातच कबीर सिंगची प्रिती सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. अशातच तिच्या एका व्हिडीओने इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घातला याहे. हा व्हिडीओ ती अंडरवाॅटर पोहत असतानाचा आहे.

व्हिडीओमध्ये कियारा निऑन कलरच्या बिकिनीमध्ये आहे. सोबतच पाण्याखाली स्विमिंग करत खोल जाण्याच्या प्रयत्नात ती आहे. तिचा हा अंदाज चाहत्यांना वेड लावत आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत कोट्यवधी लोकांनी पाहिला आहे.

कियारा सध्या तिच्या या व्हिडीओमुळे चर्चेत आहे. चाहत्यांसोबतच सेलेब्सही तिच्या या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका नेटकऱ्यानं लिहिलं, ‘ओह सायरन’. तर दुसरीकडे दुसर्‍याने लिहिले आहे की, ‘कियारा, तुमचा प्रत्येक लुक वेगळा असतो’

कियाराने 2014 मध्ये ‘फुगली’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र ‘कबीर सिंग’ या चित्रपटानं तिला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचं तर ती लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘शेरशाह’ आणि कार्तिक आर्यनसोबत ‘भूल भुलैया’ चित्रपटात दिसणार आहे.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

 

थोडक्यात बातम्या-

नाशिकमध्ये नियम मोडणाऱ्या दुकानदारांकडून तब्बल एवढ्या कोटी रुपयांचा दंड वसूल

भारताची B-टीम श्रीलंकेविरूद्ध भिडणार; शिखर धवनच्या खांद्यावर नेतृत्व सोपवण्याची शक्यता

मित्रांचा दुरावा नियतीला देखील अमान्य; तोंड न पाहण्याची शपथ विसरुन मित्राचा जीव वाचवला

राज्य शासनाच्या जाचक अटीमुळे 2 महिन्यांपासून 1500 रुपये मिळवण्यासाठी रिक्षाचालकांची धावपळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीत ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More