मनोरंजन

कंगणा राणावत आणि बहिण रंगोली विरोधात पोलिसात तक्रार दाखल

मुंबई | अभिनेत्री कंगणा राणावत आणि बहिण रंगोली विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील बंगल्याचा ब्रोकरेज भरला नाही, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय.

वांद्रे येथील पाली हिल्समध्ये दोघी बहिणींनी 20.07 कोटींचा बंगला विकत घेतला होता. त्या बंगल्याच्या व्यवहारातील मध्यस्थाला ब्रोकरेज दिला नाही, त्यामुळे ब्रोकर प्रकाश रोहिया यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

 दरम्यान, ब्रोकरने ब्रोकरेज वाढवून 2 टक्के म्हणजेच 20 लाख रुपये मागितले आहे. असा व्यवहार ठरलाच नव्हता, असा आरोप कंगणानं ब्रोकरवर केलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

-दाभोलकर हत्येप्रकरणी अटक केलेला श्रीकांत पांगारकर नेमका आहे तरी कोण?

-सांगलीच्या महापौरपदी संगिता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी

-लेक चालली सासरला… नेमकं कोणकोण आहे सासरी?

-भारताच्या ‘आधार’बाबत एडवर्ड स्नोडेनचं धक्कादायक भाकीत

-केरळसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; आमदार-खासदार देणार एका महिन्याचं वेतन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या