मनोरंजन

कंगणाला मिळाला आणखी एक चित्रपट; आता साकारणार ही महत्त्वाची भूमिका

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत ‘मणिकर्णिका’ या चित्रपटानंतर लगेच दुसरा चित्रपट मिळाला आहे. मणकर्णिकामधील कंगणाचं लुकचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेनंतर कंगणा आता राष्ट्रीय कबड्डीपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘पंगा’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी यांनी सोशल मीडियावरून या चित्रपटाची घोषणा केली आहे. 

दरम्यान, चित्रपटात कंगनासोबत नीना गुप्ता आणि जसी गील यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 2019ला प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-युती झाली तर निवडणूक लढवणार नाही; शिवसेना आमदाराचा उद्धव ठाकरेंना इशारा

-प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आरटीओ अधिकाऱ्यावर प्रहार; तोंडाला काळं फासलं

-शिवसेनेच्या 12 मंत्र्यांपैकी एकानेही काम केलं नाही- शिवसेना आमदार

-…अखेर विजय चव्हाणांचे हे स्वप्न राहिलं अधूरं

-श्रीमंत कोकाटेंच्या केसाला जर धक्का लागला तर पुढच्याची गय नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या