बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…बरं झालं भाजप मला देशभक्त मानत नाही- कन्हैया कुमार

संपूर्ण देशात भाजपच्या भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्याने संतापाची लाट आहे. सीपीआय नेता कन्हैया कुमार याने भाजपला याच प्रकरणावर टोला लगावला आहे.

भाजपसाठी महात्मा गांधींचा मारेकरी नथूराम गोडसे देशभक्त आहे. बरं झालं भाजप मला देशभक्त मानत नाही, असा टोला कन्हैया कुमारने भाजपला लगावला आहे.

नथूराम गोडसे देशभक्त होते आणि नेहमीच देशभक्त राहतील, असं वादग्रस्त वक्तव्य साध्वीने केलं होते.

साध्वींच्या वक्तव्यावर भाजपवे हात झटकत पक्ष त्यांच्या वक्तव्याशी सहमत नाही. त्यांनी तातडीने माफी मागावी, अशी भूमिका भाजपने घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या

-कोणत्याही परिस्थितीत राज ठाकरेंना आघाडीत येऊ देणार नाही- संजय निरुपम

-‘द वायर’ला राहुल गांधींची खास मुलाखत… काँग्रेस स्वबळावर सरकार स्थापन करेल?? राहुल म्हणतात…

-हे सरकार अटींचे आहे, कोणतही काम नाही; दुष्काळाच्या मुद्द्यावरून अजित पवारांची टीका

-प्रज्ञा ठाकूरच्या मुखातून भाजपा, संघ, अमित शाह आणि मोदी स्वत: बोलत आहेत- काँग्रेस

-…म्हणून वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात रिषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला संधी- विराट कोहली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More