Top News महाराष्ट्र मुंबई

खडसे आरोपी नाहीत त्यांना फक्त चौकशीसाठी बोलावलं- ईडी

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात ईसीआयआर नोंदवला गेला असला तरी ते आरोपी नाहीत. त्यांना केवळ चौकशीसाठी बोलावलं जात आहे, असा युक्तिवाद ईडीने न्यायालयात केला.

भोसरी जमीन संपादनप्रकरणी ईडीने ऑक्टोबर 2020 मध्ये नोंदवलेला ईसीआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी खडसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी 28 जानेवारीपर्यंत तहकूब केल्याने खडसेंवर तोपर्यंत कठोर कारवाई केली जाणार नाही, असं ईडीतर्फे सांगितलं आहे.

दरम्यान, न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

थोडक्यात बातम्या-

“राहुल गांधींना रोज मुखपत्रातून मुजरा करण्याचे दिवस आलेत तुमच्यावर”

‘माझ्यासाठी हा पुरस्कार म्हणजे…’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सिंधुताई सपकाळांची प्रतिक्रिया

राजस्थानात सर्वांत मोठी छापेमारी; ‘इतक्या’ कोटींचा काळा पैसा जप्त

अमृता फडणवीसांचा ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप, म्हणाल्या

अभिनंदन!!! महाराष्ट्रातील तिघांना जीवन रक्षा पदक पुरस्कार जाहीर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या