औरंगाबाद महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

जालना | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांना पक्षात सामिल करुन घेण्यात आलं आहे.

ढोबळे भाजपकडून सोलापूरातील लोकसभेच्या जागेसाठी इच्छूक आहेत. तसे झाल्यास ते सुशिलकुमार शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवू शकतात.

जर लोकसभेचं तिकिट मिळालं नाही तर मोहोळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याची संधी मिळेलं, अशी आशा ते बाळगून आहेत.

दरम्यान, वर्षभरापूर्वी ढोबळे नितिन गडकरींचे पाय पडत असतानाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर ते भाजपच्या वाटेवर आहेत अशा चर्चांना उधान आले होते. 

महत्वाच्या बातम्या-

-हिटमॅन रोहित शर्माने केली एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

-श्रीगोंद्यात भाजपला बहुमत, मात्र नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा…

-जर कोणी डिवचलं तर त्यांना आम्ही सोडत नाही- नरेंद्र मोदी

“हिंदू मुलींना स्पर्श करणारे हात मुळापासून तोडून टाका”

-भारतीय संघाची मोठी दहशत; आता न्यूझीलंड पोलिसांनीही घेतली दखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या