मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

जालना | मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान लाठीचार्ज झाला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हा लाठीचार्ज करण्यात आला आहे. 

लाठीचार्जमध्ये जिल्हा परिषद सदस्य जयमंगल जाधव यांनादेखील पोलिसांनी मारहाण केली आहे. 

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांनी निवेदन देण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. 

दरम्यान, सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळ पाहणीसाठी जालना दौऱ्यावर आहेत. त्यावेळी हा सर्व प्रकार घडला आहे.

पहा व्हीडिओ-


महत्त्वाच्या बातम्या-

-दीपक मानकरांच्या अडचणीत वाढ; आणखी एका गुन्ह्याची नोंद

-…नाहीतर राज्यात दंगली उसळतील; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

-अयोध्येत श्रीरामाचा 100 मीटर उंचीचा पुतळा उभारणार; योगी आदित्यनाथांची योजना

2 महिन्यांचा पाठलाग; टी 1 वाघिण अखेर ठार

रामदास आठवलेंकडून शरद पवारांना उपपंतप्रधान पदाची आॅफर!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या