धनगर समाजाने मतं दिली असती तर केंद्रात मंत्री असतो!

पंढरपूर | धनगर समाज आणि धनगर आरक्षणामुळे मी राज्याचा मंत्री नाही, असं धक्कादायक विधान राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केलंय. ते पंढरपुरात बोलत होते.

धनगर समाजाने मतं दिली असती तर मी केंद्रात मंत्री असतो,असंही ते यावेळी म्हणाले.

पाहा व्हिडिओ नक्की काय म्हणाले महादेव जानकर-

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या