महाराष्ट्र सोलापूर

“किती दिवस भाजपच्या पाठीवर बसून जायचं?, आपला पक्षही राष्ट्रीय पक्ष आहे”

पंढरपूर | किती दिवस भाजपच्या पाठीवर बसून जायचं? आपला पक्षही राष्ट्रीय पक्ष आहे, असं राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.

भाजप हा आमचा मित्र पक्ष आहे. पण आम्हालाही आमचं अस्तित्व टिकवायचं आहे, असं जानकर म्हणाले. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

भाजपने वीजबिला संदर्भात आंदोलन जाहीर केलं आहे. चांगली गोष्ट आहे. प्रत्येक पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण आम्ही मात्र भाजपसोबतच्या आंदोलनात सहभागी होणार नाही, असं महादेव जानकर यांनी म्हटलंय.

दरम्यान, आमचा पक्ष वाढला तर कार्यकर्त्यांनाही ताकद मिळेल, असंही महादेव जानकर म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

मनसेला धक्का! मनसेच्या या बड्या नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

“जुने गेले तर नवे कार्यकर्ते उभारी घेतील, सगळ्यांनाच राज ठाकरे होता येत नाही”

“ठाकरे ‘संपत्ती’ लपवण्यात तर धनंजय मुंडे ‘संतती’ लपविण्यात व्यस्त”

अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करा अन्यथा….- गोपीचंद पडळकर

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचा राज्यसभेतही बोलबाला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या