मुंबई

वाहतुकीसाठी माळशेज घाट 3 दिवस बंद राहणार!

ठाणे |  माळशेज घाटात दरड कोसळ्ल्यामुळे माळशेज घाट 3 दिवस बंद ठेवण्यात आला आहे. तसंच पुन्हा दरड कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे 3 दिवस घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यातत आला आहे.

माळशेज घाटात आज पहाटे दरड कोसळली होती. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.त्यामुळे कोसळलेली दरड हटवण्याचे काम जोरात सुरू आहे. 

दरम्यान, काही वेळ सुरू असलेली वाहतुक खबरदारीसाठी पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वाहतुकीचे हाल होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-समुद्र किनाऱ्यांची सुरक्षा कशी करायची हे ‘बे वाॅच’ चित्रपटातून शिका; हायकोर्टानं झापलं!

-धक्कादायक!!! हे सीसीटीव्ही फुटेज पाहून तुमच्या काळजाचा थरकाप उडेल

-काँग्रेस रस्त्यावर; अंबाबाईचं दर्शन घेऊन करणार जनसंघर्ष यात्रेला सुरूवात

-सनातन संस्थेच्या समर्थनासाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

-भारत-पाकिस्तानने चर्चेने प्रश्न सोडवावेत- इमरान खान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या