देश

बंगालमध्ये तुफान राडा, भाजप उमेदवाराच्या गाडीची तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये डायमंड हार्बर येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी सुरु आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार निलांजन रॉय यांच्या गाडीची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.

डायमंड हार्बर येथे ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी आणि भाजपचे निलांजन रॉय हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

बरसाट लोकसभा येथे हिंसाचाराची घटना समोर आल्यामुळे, तृणमूल काँग्रेसचे नगरसेवक सुभाष बोस यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, जादवपूरमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चेहऱ्यावर कापड बांधून खोटं मतदान केलं,  असा आरोप भाजप उमेदवार अनुपम हाजरा यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

चंद्राबाबू नायडूंनी 24 तासात दुसऱ्यांदा घेतली शरद पवारांची भेट! हालचालींना जोरदार वेग

-महत्वाच्या क्षणी सोनिया ‘फ्रंटफूट’वर! या पक्षाने काँग्रेसला दिला निकालाआधी पाठिंबा

-मोदींनी ध्यानधारणा केलेल्या गुहेत राहण्यासाठी तुम्हीही करु शकता बुकींग; त्यासाठी मोजावे लागतील ‘एवढे’ पैसे!

-राजधानी दिल्लीतील लोकसभेच्या जागांसंदर्भात अरविंद केजरीवाल यांचं मोठं वक्तव्य

मोदी-ममता संघर्ष अजूनही सुरूच; मोदींच्या दौऱ्यातून आचारसंहिता भंगाचा तृणमूलचा आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या