बीड | मराठा आरक्षणाची मागणी आणखी तीव्र होत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील आणखी एका मराठा मोर्चेकऱ्याने आपलं जीवन संपवलं आहे.
अभिजीत बाळासाहेब देशमुख असं या तरूणांच नाव अाहे. त्याने मंगळवारी चिठ्ठी लिहून घराजवळील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चिठ्ठीत मराठा आरक्षण, बँकेचे कर्ज, आणि औषधांचा खर्च ही आत्महत्येची कारणे सांगितली आहेत.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सहा बळी गेले. ‘मी देखील या लढाईतला शिपाई असून बलिदान देणार’, असं त्याने म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या–
-मला आजपर्यंत कोणी माझी जात विचारली नाही- नाना पाटेकर
-चाकण जाळपोळ प्रकरणी 4 ते 5 हजार जणांवर गुन्हा दाखल
-मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढल्या; मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सादर व्हायला 3 महिन्यांचा अवधी
-उद्धव ठाकरेंनी नाकारली मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा देणाऱ्या आमदाराची भेट!
-आरक्षणासाठी काँग्रसचे आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा!