देश

“राहुल यांचं आश्वासन म्हणजे इंदिरा गांधींच्या ‘गरिबी हटाव’ घोषणेप्रमाणं फसवं”

लखनऊ | राहुल गांधी यांनी काल गरीबांना किमान वेतन देण्याच्या योजनेची घोषणा केली होती. या त्यांच्या घोषणेवर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी टीका केली आहे.

राहुल गांधींनी दिलेलं आश्वासन त्यांच्या आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये दिलेल्या गरीबी हटावच्या घोषणेप्रमाणे फसवं असल्याचं मायावती यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसची सत्ता आल्यास प्रत्येक गरीबाला किमान वेतन देण्याचं पाऊल उचलू, असं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं आहे.

दरम्यान, मायावती यांनी केलेल्या टीकेमुळे त्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील गठबंधनात जाण्यास निरउत्साही असल्याचं स्पष्ट होतं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-प्रकाश आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरले म्हणून तरुणाला बेदम मारहाण

-मोदींच्या ‘या’ पेंटिंगचा पाच लाख रुपयात लिलाव

घड्याळाच्या साथीनं ‘मनसे’चं इंजिन धावणार?

राज्य सरकारच्या निर्णयानंतरही अण्णा हजारे उपोषणावर ठाम

“आमची सत्ता आल्यास पहिल्यांदा महिला आरक्षण विधेयक मंजूर करणार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या