मनोरंजन

72 किमी अंतर पार करत मिलींद सोमणनं साजरा केला 72 वा स्वातंत्र्यदिन

मुंबई | अभिनेता मिलिंद सोमण यांनी 72 किलोमीटर अंतर पार करत 71 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. हा प्रवास करत सगळ्या देशवासीयांना फिटनेसचा मंत्र दिला आहे.

मिलिंदने स्वत: हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात तो धोतर आणि काळ्या टी- शर्टमध्ये धावताना दिसतोय. लोधी गार्डन ते इंडिया गेट असं 72 किमीचं अंतर त्याने पार केलं. त्यावेळी अनेक तरुणवर्ग त्याला चिअऱ करायला त्याच्यासोबत होता.

दरम्यान, मिलिंद नेहमी हटके अंदाजात फिटनेसचा मंत्र देत असतो. आरोग्य एक मौल्यवान भेट आहे त्याची काळजी घ्या, असं त्यानं पोस्टमध्ये लिहिलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-होय मी विरोध केला, हिम्मत होती तर एकाएकानं यायचं की- एमआयएम नगरसेवक

-अटलजींना श्रद्धांजली वाहण्यास गेलेल्या स्वामी अग्निवेश यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा हल्ला

-… म्हणून सचिन तेंडुलकरला मिळाली करात सूट

-न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगतोय- एकनाथ खडसे

-महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात-एकनाथ खडसे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या