देश

“हिंदू मुलींना स्पर्श करणारे हात मुळापासून तोडून टाका”

बंगळुरु | हिंदू मुलींना स्पर्श करणारे हात मुळापासून तोडून टाका, असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी केल आहे. ते सध्या कर्नाटक दौऱ्यावर असून कोडागू येथे त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

जातीसंदर्भात विचार न करता आजूबाजूच्या परिस्थितीचा आपण विचार केला पाहिजे. हिंदू मुलींना स्पर्श करणारे हात तोडायला हवेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

ज्यावेळी तुम्ही इतिहास लिहता तेव्हा तुमच्यात हिंमत येते. इतिहास वाचायचा की लिहायचा हे आपण ठरवायचं, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ताजमहल मुस्लीमांनी बनवलेला नाही. राजा जयसिंग यांच्याकडून शहाजहाॅने ताजमहल विकत घेतला होता, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भारतीय संघाची मोठी दहशत; आता न्यूझीलंड पोलिसांनीही घेतली दखल

-भाजपच्या अतुल भोसलेंना काही जमलं नाही; पृथ्वीराज चव्हाणच ठरले किंग…

महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ आहे आणि राहणार- संजय राऊत

सोशल मीडियावर मोदींची बदनामी करणं ‘या’ पक्षाच्या नेत्याला पडलं महागात

-आता पुण्याच्या दोन मेट्रो स्टेशनवर दिसणार पुणेरी पगडी!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या