कोल्हापूर | मराठा आरक्षणासाठी आमदार आणि खासदार आक्रमक झाले आहेत. त्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचं ठरवलं आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दोन दिवसीय अधिवेशन घेण्याची मागणी हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहे. जर ही मागणी मान्य झाली नाही, तर मुंबईवर 4 सप्टेंबर रोजी धडक देण्याचा निर्धार सकल मराठा समाजाने केला आहे.
दरम्यान, या मोर्चावेळी मराठा आरक्षणाचे दीड लाख निवेदने व ठराव अरबी समुद्रात बुडवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुख्यमंत्र्यांना जमत नसेल तर त्यांनी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री द्यावा- सुप्रिया सुळे
-पूजा घालायच्या असतील तर त्या स्वत:च्या घरी घाला- सुप्रिया सुळे
-… तर उद्या रामदास आठवलेंही आपल्याशी युती करणार नाहीत- महादेव जानकर
-मुलांनी मुलींशी कसं वागावं हे आम्ही शिकवू- आदित्य ठाकरे
-केरळ सरकारचा मोठा निर्णय; पुरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रूपयांची मदत