देश

मोदींची गुरूभक्ती; संपूर्ण अंत्ययात्रेत नरेंद्र मोदी पायी चालले!

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी  भाजप मुख्यालयापासून ते अंत्यसंस्काराच्या राष्ट्रीय स्मृती स्थळापर्यंत सहभागी झाले.

अटलजींच्या पार्थिवापाठोपाठ नरेंद्र मोदी अंत्यसंस्काराच्या जागेपर्यत पायी चालत होते. भाजप मुख्यालय ते राष्ट्रीय स्मृती स्थळापर्यतंच अंतर जवळपास सहा किलोमीटर आहे. 

दरम्यान, अटलजींबद्दल असणारं प्रेम दाखवण्यासाठीच नरेंद्र मोदी पुर्ण अंत्ययात्रेत सहभागी होते, त्यांची ही गुरूभक्ती आहे, असं मोदी भक्तांमध्ये चर्चा आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-होय मी विरोध केला, हिम्मत होती तर एकाएकानं यायचं की- एमआयएम नगरसेवक

-अटलजींना श्रद्धांजली वाहण्यास गेलेल्या स्वामी अग्निवेश यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा हल्ला

-… म्हणून सचिन तेंडुलकरला मिळाली करात सूट

-न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगतोय- एकनाथ खडसे

-महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात-एकनाथ खडसे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या