उस्मानाबाद | सात महिन्यात माकडांनी तब्बल 350 गावकऱ्यांना चावा घेतला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या माकडांच्या बंदोबस्तासाठी ग्रामपंचायत आणि वनविभाग प्रयत्न करत आहे. माकडांच्या बंदोबस्तासाठी आतापर्यंत चक्क दीड लाख रुपये खर्च झाल्याचं समजतंय.
दरम्यान, गावातील बसस्थानक, सोलवट गुरव नगर आणि गावातल्या मुख्य चौकात माकडांच्या टोळीनं धुमाकूळ घातला आहे. माकडांच्या त्रासाने गावकऱ्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मंत्री होण्याअगोदर त्यांना तर कुत्रं पण ओळखत नव्हतं!
-जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढल्या; निलंबन करण्याची मागणी
-…अखेर अमित राज ठाकरेंच्या राजकारण प्रवेशाचा मुहूर्त ठरला?
-संजय राऊतांचा अमित शहांना चिमटा; चाणक्य असंही म्हणाला होता…
-मनसेचं आता ‘मिशन मराठवाडा’; औरंगाबादमध्ये मेळाव्याचं आयोजन