प्रभू रामचंद्र स्वप्नात आले आणि राम मंदिरासाठी रडू लागले!

लखनऊ | रात्री भगवान श्रीराम माझ्या स्वप्नात आले होते. अयोध्येत राममंदिर होत नसल्याने ते दुःखी होते. त्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती, असं दावा शिया सेंट्रल वफ्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केला आहे.

अयोध्येत राममंदिर निर्माणाबाबतचा निर्णय आता लवकरात लवकर होण्याची गरज आहे. हे प्रकरण प्रलंबित असल्याने रामभक्तांसह श्रीरामही नाराज आहेत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-उदयनराजेंच्या उमेदवारीला कोणाचाच विरोध नाही; शरद पवारांचा खुलासा

-राष्ट्रवादी काँग्रेसनं मराठा समाजाची फसवणूक केली!

-अंनिसकडून स्मशानात बर्थडे सेलिब्रेशन; भाजपनं केलं शुद्धीकरण

-स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी बच्चू कडू उगारणार आसूड!

-भाजपने माझा विश्वासघात केला; कार्यकर्त्यांशी बोलून पुढं काय करायचं ते ठरवेन!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या