बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पक्षाने आदेश दिल्यास नागपुरातून लढेन; नाना पटोलेंचं गडकरींना आव्हान

नागपूर | पक्षाने आदेश दिला तर नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरोधात निवडणूक लढवेन, असं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलं. त्यांनी एकप्रकारे नितीन गडकरी यांना आव्हान दिलं आहे. 

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीवेळी नाना पटोले खूप अहंकारी व्यक्ती असल्याचं गडकरींनी म्हटलं होतं. त्यांचे राजकारण संपवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असंही ते म्हणाले होते. 

दरम्यान, गडकरींच्या मतदारसंघात जाऊन त्यांना हरवण्याची भाषा नाना पटोलेंनी सुरु केली आहे. एकतर गडकरींनी माझ्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी अन्यथा पक्षाने आदेश दिल्यास मी नागपुरातून गडकरींविरोधात निवडणूक लढवेन, असं नाना पटोले म्हणाले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या –

-मग होऊनच जाऊ द्या, ‘दूध का दूध पानी का पानी’- रावसाहेब दानवे

-काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा चव्हाण विरुद्ध चव्हाण संघर्ष???

-पत्नीची छेड काढल्याचा आरोप; विनोद कांबळी आणि अंकित तिवारीचा भाऊ भिडले

-सासू सासऱ्यांना सांभाळण्याची जबाबदारी आता जावयाचीही…

-राज्यात आता कुत्रेही सुरक्षित नाहीत; भाजप आमदाराचा कुत्रा चोरीला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More