देश

भाषणात शरद पवारांचं नाव घेतल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रोल

मुंबई | अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आपल्या भाषणात उल्लेख केला. या मुद्द्यावरुन मोदींना सोशल मीडियात ट्रोल केलं जात आहे. 

नरेंद्र मोदी माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही, असं राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले होते. त्यावर माझी तुमच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिम्मत नाही. ज्यांनी तुमच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं त्यांचं काय झालं हे सगळ्यांना माहीत आहे, असं सांगताना मोदींनी शरद पवारांचं उदाहरण दिलं होतं. 

दरम्यान, अनेकांनी मोदींना याच मुद्द्यावरुन अडवानींची आठवण करुन दिली आहे.

https://twitter.com/VishalMeisheri/status/1020537765685936128

महत्त्वाच्या बातम्या–

-विरोधकांचा पराभव ही 2019च्या निवडणुकीची झलक- अमित शहा

-खडसेंनी गड राखला; नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय

-राहुल गांधींनी मोदींना जादू की झप्पी नव्हे तर झटका दिलाय!

-भारताच्या तिघांना जमलं ते आत्ताशी पाकिस्तानच्या एकानं केलं!

-राहुल गांधी लवकरच बाॅलिवुडमध्ये प्रवेश करणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या