Top News

एकनाथ खडसे मोठा गौप्यस्फोट करणार; संध्याकाळी ‘या’ विषयावर पत्रकार परिषद

मुंबई | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज मोठा खुलासा करणार आहेत. भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या घोटाळ्याप्रकरणी खुलासा करणार असल्याची चर्चा आहे.

सध्या बीएचआर संस्थेत गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे. याचसंदर्भात काही महत्त्वाची कागदपत्र, पत्रव्यवहार आपल्याकडे असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केलाय.

बँकेची मालमत्ता कवडीमोल भावाने खरेदी करण्यात आलीये. मुख्य म्हणजे यामध्ये काही दिग्गज नेते, आमदार, खासदार आणि माजी मंत्र्याचा सुद्धा समावेश असल्याचं काल एकनाथ खडसे यांनी सांगितलं होतं.

एकनाथ खडसे सर्व पुरावे तसंच नाव जाहीर करणार आहेत. यामुळे अनेक राजकीय चर्चांना देखील उधाण आलंय. त्यामुळे आता खडसे कोणाची नावं जाहीर करतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या-

शितल आमटे यांनी का केली आत्महत्या?

धक्कादायक! ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

कानाला, हृदयाला त्रास व्हावा म्हणून माझी नियुक्ती केलीये; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना टोला

अर्जेंटीना फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या मृत्यूची होणार चौकशी

उर्मिला मातोंडकर शिवसेनेत करणार प्रवेश; उद्या घेणार पत्रकार परिषद

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या