मुंबई | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Expressway) आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
सुदैवाने या अपघातात आमदार संग्राम जगताप यांना कुठलीही दुखापत झालेली नाहीये. या अपघातातून आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले आहेत.
या अपघातात संग्राम जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारचे मोठे नुकसान झाले आहे. सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास रसायनीजवळ हा अपघात झाला आहे.
हा अपघात इतका भीषण होता की, तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 9 जण जखमी झाले आहेत. धुळे जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावर मित्रनगर जवळ हा भीषण अपघात झाला आहे.
थोडक्यात बातम्या-
“ठाकरे कुळाने वाघाच्या छातीने संघर्ष केला म्हणून आज महाराष्ट्र दिल्लीपुढे न झुकता उभाय”
“जिसको हलके मे लिया है वो महाबली हल्क है रे टरबूज भोंग्या…”; दिपाली सय्यदांची फडणवीसांवर टीका
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हुसेन दलवाई यांचं निधन
“महिलांवर हात उगारणं ही त्यांची संस्कृती?, आम्ही त्यांना सोडणार नाही”
“आम्हाला 2024 ला पुन्हा मुख्यमंत्री पदी ब्राह्मण समाजाचे देवेंद्रे फडणवीस हवेत”
Comments are closed.