देश

 पुढील 10  वर्षांत पुरामुळे देशभर 16 हजार लोक मृत्युमुखी पडतील; NDMAचा अंदाज

नवी दिल्ली | पुढील 10  वर्षांत पुरामुळे देशभर 16 हजार लोक मृत्युमुखी पडतील आणि सुमारे 47 हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान होईल, अशी महिती राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरण विभाग (NDMA) यांनी जाहीर केली आहे.

आपत्कालीन परिस्थितीचा धोका कमी करणे आणि आपत्कालीन निवारणाची क्षमता वाढवणे, यासाठी सरकारने पाऊल उचलायला हवं, असं त्यांचं म्हणणं आहे. भारतात अत्याधुनिक उपग्रह यंत्रणा तसेच तत्काळ धोक्याचा इशारा देणारी यंत्रणा असून त्याचा उपयोग होताना दिसत नाही.

दरम्यान, हिमाचल प्रदेश सोडला तर कोणत्याच राज्याने आपत्कालीन परिस्थितीचा अभ्यास केलेला नाही, असं अहवालात स्पष्ट सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-षटकार मारुन खातं तर खोललंच मात्र आता आणखी एक विक्रम!

-लग्न जवळ आलं असताना दीपिकाने शेअर केला एक्स बॉयफ्रेंडसोबतचा फोटो

-हा मोठा क्रिकेटपटू भाजपच्या गळाला?; दिल्लीतून लोकसभा लढवण्याची शक्यता

-सनातनच्या वैभव राऊतला नेमका कुणावर बॉम्ब टाकायचा होता?

-आमदार हर्षवर्धन जाधव यांची माघार; मराठ्यांचा पक्ष काढणार नाहीत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या